मागील अनेक दिवसांपासून बैलगाडी शर्यती (bullockcart race) बंद होत्या, अनेक दिवसांपासून न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित होतं अत्यंत चांगले वकिल आम्ही न्यायालयात बाजू मांडणासाठी नेमलेले होते. हा मोठा दिलासा आहे. काही अटी व शर्ती या पूर्वीच देण्यातआलेल्या आहेत.
#bullockcartrace #bullockcart #dilipwalsepatil #farmers #sakal